पुणे

एनएमएमएस परीक्षेत महाराष्ट्र विद्यालयाचे यश

CD

एनएमएमएस परीक्षेत महाराष्ट्र विद्यालयाचे यश
बार्शी शहर : येथील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत १८५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. आदित्य म्हेत्रे याने १५३ गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.२४) जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालयातून एकूण २४६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १०० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८५ आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सचिन देशमुख, सुरेश डिसले, संग्राम देशमुख व सुजित लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, यांच्यासह विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे सर, पर्यवेक्षिका श्रीमती एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुन्हेगारासोबत खाकीची दोस्ती? आरोपी अयानला पोलीसच भरवतायत केक; लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओमुळे खळबळ

Ayodhya: राम मंदिरात पुजारी व्हायचंय? रामललाची सेवा करण्याची मोठी संधी; जाणून घ्या वयोमर्यादा, शिक्षण आणि निवडीचे कडक नियम!

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधीच सोनं स्वस्त! भाव आजून वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Electric Shock Death : साकोरा हादरलं! वीज पंप सुरू करताना दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत; एकाच्या मुलीचं लग्न, तर दुसऱ्यानं यापूर्वीही सोसलेलं नियतीचं चक्र

'मला बाळ हवय, तु फक्त स्पर्म डोनेट कर' राकेश बापटच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली राखी, म्हणाली...'माझं त्यांच्यावर खरंच मनापासून...'

SCROLL FOR NEXT