no money allocated for development to 23 villages newly added in pmc 
पुणे

पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या नव्या २३ गावांना पैसा?  

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या नव्या २३ गावांमुळे शहराची हद्द तब्बल दीहशेहून अधिक चौरस किलोमीटरने वाढली खरी, मात्र या गावांच्या विकासासाठी महापालिकेला नवा पैसाही यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात ठेवलेला नाही, परिणामी, गावाच्या विकासासाठी पैसे मिळतील, याकडे डोळे लावून बसलेल्या महापालिकेची चिंता वाढली आहे. हद्दीलगतची ११ गावे पहिल्या टप्प्यात महापालिकेत आल्यानंतर आणखी २३ गावे महापालिकेत आली आहेत. या गावांची लोकसंख्या साधारपणे १२-१४ लाखांची आहे. तर हद्द ही १६४ चौरस किलोमीटरची आहे.

या गावांमधील रहिवाशांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांची गरज आहे. ही गावे महापालिकेत घेण्यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपये देण्याची मागणी महापालिकेने लावून धरली होती. त्यामुळे या अर्थसंकल्पात तेवढ तरतूद होण्याची अपेक्षा मात्र, ती न झाल्याने गावांचा विकास कसा करायचा असा प्रश्न महापालिकेतील पदाधिकारी मांडत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"नव्या गावांचा विकास म्हणूनच ही गावे महापालिकेत घेतली मग, त्याच्यासाठी पैसे देण्याची जबाबदारी सरकारने पार पाडायला हवी. ती का पार पाडली नाही, अशी खोचक टीका गणेश बिडकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेमप्रकरणातून तरुणीचा गळा ब्लेडने चिरला; रक्तबंबाळ अवस्थेत भावाला व्हिडिओ कॉल अन्... आरोपी अटकेत

Prabhas Fauzi Shoot Accident: प्रभासच्या 'फौजी' टीमवर कोसळले मोठे संकट, अपघातात एका क्रू सदस्याचा मृत्यू, पाच जण जखमी

Latest Marathi News Live Update : हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवाडी यांचे अधिकार काढले

'अपमान, खोटी वचनं आणि मानसिक त्रास' विजय थलपतीवर पत्नीनं केले गंभीर आरोप, म्हणाली...

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट समोर, पुण्यातील बैठकीत महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT