not compulsion to wear a mask in a private four-wheeler in Pune 
पुणे

खासगी वाहनातून फिरणाऱ्यांना मास्कपासून मुक्ती; मुंबईनंतर पुणे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

सकाळवृत्तसेवा

पुणे : मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही चारचाकीमध्ये मास्क घालण्याची सक्ती नाही. चारचाकीतून प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा आहे. ''पुणे  महापालिका हद्दीत कुटूंबासोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही. ही मुभा फक्त खाजगी वाहनातील प्रवाशांसाठीच असणार आहे.'', अशी घोषणा पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. पुण्यातही चारचाकीमध्ये मास्क घालणाऱ्यावरील बंधन उठवावीत अशी होती मागणी केली जात होती.

सविस्तर बातमी थोड्यावेळात...
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT