corona.jpg 
पुणे

पुणे विभागात काय आहे कोरोनाची स्थिती पाहा...

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे विभागात पाच जिल्ह्यांतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पाच हजारांवर पोचला आहे. त्यात केवळ एकट्या पुणे जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा आकडा जवळपास सव्वाचार हजारांहून अधिक आहे. पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर हा आकडा वाढतच आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 996  झाली आहे. त्यापैकी 2 हजार 355 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 2 हजार 352 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागात कोरोनाबाधीत 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 172 रुग्ण गंभीर आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात 215 रुग्णांचा मृत्यू : 

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मंगळवारी सायंकाळपर्यंत 4 हजार 280 इतकी झाली आहे. त्यापैकी 2 हजार 69 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 1 हजार  996 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाबाधित 215 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT