pune.jpg 
पुणे

पुण्यातील 'या' भागातील कोरोना रुग्णसंख्या 600 पार; काळजी घ्यायला हवी!

सकाळवृत्तसेवा

वारजे : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत   कोरोना ग्रस्तांची संख्या 600 पार केलेली आहे. तर आठ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये जवळपास चारपट वाढ झालेली आहे. त्यामुळे वारजे, कर्वेनगर, शिवणे व उत्तमनगर वासियांचे डोकेदुखी वाढलेली आहे.

वारजे- कर्वेनगरमध्ये एकूण 614 कोरोनाग्रस्त पेशंट सापडले असून, त्यामधील 62 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. तर आता 541 रुग्ण रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहे. तर आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये 266,  प्रभाग क्रमांक 31मध्ये 146, प्रभाग क्रमांक 32 मध्ये 141 व प्रभाग क्रमांक 42 चा शिवणे, उत्तमनगर भागामध्ये 61 कोरोनाग्रस्त रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वी येथील कोरोनाग्रस्त 150 होते.  आज मात्र कोरोनाग्रस्तांचा आकडा 614 झाला आहे. त्यामुळे वारजे कर्वेनगरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण चार ते पाच पट झालेले आहे. त्यामुळे वारजे, कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर  वासियांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT