पुणे

नूतन आष्टी येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

CD

ASI26B01211
आष्टी (ता. मोहोळ) : येथील नूतन विद्यालयात पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवर.
---
नूतन विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
आष्टी : नूतन विद्यालय, आष्टी (ता. मोहोळ) येथे विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी ६५वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी सुहास गायकवाड (जलसंधारण प्रादेशिक दक्षता व गुण नियंत्रण अधिकारी, पुणे) उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अजित हेरले होते. प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. पर्यवेक्षक धैर्यशील पवार यांनी वार्षिक अहवाल वाचून शाळेचा इतिहास व कामगिरीची माहिती दिली. प्रमुख पाहुणे सुहास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणात यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास केंद्रप्रमुख शंकर माने, विविध मान्यवर, पालक, ग्रामस्थ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वनकुद्रे यांनी केले. आभार संदीप कोंडेकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT