पुणे

नवनाथ वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल

CD

जालना, ता. १७ : पुणे येथे केलेल्या वक्तव्यावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्याविरुद्ध सोमवारी जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ओबीसी समाजातील मुले व मराठा समाजातील मुलींसंदर्भात वाघमारे यांनी वक्तव्य केले होते. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक सुवर्णा वाघ (राऊत) यांच्या तक्रारीवरून वाघमारे यांच्या विरोधात येथे गुन्हा दाखल झाला. वाघमारे यांनी या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये मिळणार दोन हजारांची मदत? दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारच्या हालचालींना वेग, तारीखही ठरली?

PAK vs SL 2nd Test: श्रीलंकेचे लोटांगण, पाकिस्तानने ९८ धावांवर गुंडाळले... ८ फलंदाज एकेरी धावसंख्येत गडगडले

Pune News: पुण्यातील अतिक्रमणांचा दहशतवाद कधी संपणार? भाजपच्याच नगरसेवकांचे महापालिकेत आंदोलन

रेवस रेड्डी महामार्गात भूसंपादनाचा अडथळा, पुलाचं काम वेगात, मात्र जोडरस्ते रखडले

Latest Marathi News Live Update : भारत-आसियान संबंधांना नवी दिशा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे पाऊल

SCROLL FOR NEXT