On old Mumbai Pune Express Highway 25 tons of onion on the road in Accident of truck  
पुणे

जुन्या मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर उलटला ट्रक; 25 टन कांदे रस्त्यावर

सकाळवृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर पुण्याहून मुंबईकडे कांद्याची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने खंडाळा येथील अंडा पॉईंट जवळ असलेल्या तीव्र उतारावर ट्रक पलटला. दरम्यान, ट्रकमधील 25 टन कांदा रस्यावर पलटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

औरंगाबाद येथून 25 टन कांदे पनवेलकडे घेऊन जात असताना महामार्गावरील दस्तुरी गावाजवळील असलेल्या तीव्र उतारावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. ब्रेक लावताना ब्रेकही निकामी झाल्याने भरधाव ट्रक रस्त्यावर पलटला.  त्यामुळे ट्रकमधील 25 टन कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अगदी रिकामे बसा, पण स्क्रीन टाळा! 

या अपघातात चालक तसेच क्लीनर किरकोळ जखमी झाला आहे.  महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त ट्रक महामार्गावरून बाजूला घेण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT