Older pedestrian killed in accident rickshaw tempo in dighi pimpri 
पुणे

दिघीत रिक्षा टेम्पोच्या धडकेत वृद्ध पादचारी ठार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : रस्त्यावर उभ्या रिक्षा टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याच्या जवळून जात असलेला वयोवृद्ध पादचारी ठार झाला. दिघी येथील दत्तमंदिर बसथांब्याजवळ हा अपघात झाला. 

टिकटॉक व्हडिओ एडिट करून महिलेचा विनयभंग

शरद त्रिंबक आपटे (वय 70) असे त्या मृत्यूमुखी पडलेल्या वृद्ध पादचाऱ्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कारचालक मंजुबा अश्रुबा गव्हाडे (वय 26, मूळ रा.दुधगाव, ता.सोनपेठ, जि.परभणी) याने कार (वाहन क्र.एमएच 14 एचडब्ल्यू 9999) वेगाने चालवित रिक्षा टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्याचवेळी, त्या टेम्पोसमोरुन पायी जात असलेले आपटे हे ठार झाले. या प्रकरणी, समीर शरद आपटे (वय 36, रा. दत्तनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT