one arrested thief came to sell jewelery from house burglary pune crime  esakal
पुणे

Pune Crime : घरफोडीतील दागिने विकण्यासाठी आलेल्या चोरट्यास अटक

चोरीचे सोन्याचे दागिने विकण्यासाठी मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये येणार असल्याची माहिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घरफोडीतील सोन्याचे दागिने विकण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. आरोपीच्या ताब्यातून १०७ ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी, इलेक्ट्रॉनिक मशिन असा मुद्देमाल जप्त केला आहे.

जयवंत ऊर्फ जाड्या गोवर्धन गायकवाड (वय ३४, रा. आंबेडकर वसाहत, औंध) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो चोरीचे सोन्याचे दागिने विकण्यासाठी मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार गजानन सोनुने आणि संजय जाधव यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या सूचनेनुसार युनिट दोनचे पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या पथकाने चोरट्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

Latest Marathi Live Update: आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज

Latur Police Bharti: लातूरमध्ये पोलिस शिपाई भरतीची आज लेखी परीक्षा; ३२८ उमेदवार सज्ज

Unseasonal Rain: राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली; १७ ते २० मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT