One beaten up by two people Disputes in pune 
पुणे

भांडणं सोडवायला गेला अन् दोघांनी त्यालाच धुतला

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या हॉटेल चालकाला दोघांनी मारहाण केली व त्यांच्याकडील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट लंपास केले. ही घटना दापोडी येथे घडली.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमित बाळासाहेब कांबळे, आकाश संजय कांबळे (दोघेही रा. महात्मा फुलेनगर, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सतीश सदाशिव काटे (रा. अष्टविनायक चौक, दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे शितळादेवी चौकात हॉटेल आहे. रविवारी (ता. 8) दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या हॉटेलजवळील गॅरेजमधील मेकॅनिक संजीव चौरसिया यांना आरोपी पंक्‍चर काढण्यावरून मारहाण करीत होते.

Coronavirus:पुण्यात आठ तासांत उभारले सुसज्ज ‘आयसीयू’

फिर्यादी भांडणे सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. तसेच काटे यांच्या हातातील एक लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट आरोपींनी चोरून नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

Madhya Pradesh: वर्षभरात ८५ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी; ६२ खनिज निरीक्षकांना नियुक्तीपत्रे

'हे काय चाललंय आयुष्यात...' जितेंद्र जोशींनी नम्रता शिरोडकरबरोबरच्या कामाचा सांगितला अनुभव, म्हणाले, 'एक वेगळच दडपण...'

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

IND vs SL Semi Final : झाला हो गाजावाजा,पण...! भारताची आघाडीची फळी ढेपाळली; वैभव सूर्यवंशी ठिक खेळला, संजू-अभिषेक फेल

SCROLL FOR NEXT