One charged with raping a minor girl In pune 
पुणे

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल 

सकाळवृत्तसेवा

पुणे : अल्पवयीन मुलीबरोबर झालेल्या ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याप्रकरणी. युवकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी १७ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. त्यावरून अरमान सादवाणी नावाच्या युवकाविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीची अरमान समवेत सहा महिन्यांपूर्वी अरमानच्या मित्रा मुळे ओळख झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांबरोबर फोनवर बोलत होते. तसेच त्याच्या घरी दोघेही भेटत होते.

- Coronavirus : 'हे' आहेत जगातील 'टॉप १०' खतरनाक व्हायरस!

फेब्रुवारीमध्ये मुलगी आरोपीच्या घरी गेली. त्यावेळी घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन त्याचे प्रेम व्यक्त करून तिच्यावर बलात्कार केला. हा गुन्हा लोणीकाळभोर पोलीस ठाण्याकडून शून्य क्रमांकाने कोरेगावपार्क पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT