crime_logo
crime_logo 
पुणे

मोशीत तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) - राहत्या घरात विष प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मोशी येथे घडली. विनोद ज्ञानेश्‍वर पाटील (वय 21, रा. तुपे वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

एमआयडीसी-भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास विनोद यांनी राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र बुधवारी (ता.20) पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT