One has been attacked in a brawl over playing volleyball In Pune 
पुणे

पुणे : व्हॉलीबॉल खेळण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातुन एकावर केले कोयत्याने वार

वृत्तसंस्था

पुणे : व्हॉलीबॉल खेळण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चौघा जणानी एका तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घोरपडे पेठेतील पीएमसी कॉलनीमध्ये घडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमसी कॉलनी परीसरात राहणाऱ्या तरुणाची तीन महिन्यापूर्वी त्याच्या मित्रासमवेत व्हॉलीबॉल खेळण्याच्या कारणातुन भांडणे झाली होती. त्याचा राग चौघानी मनात धरुन गुरुवारी रात्री तरुणाला पीएमसी कॉलनीमध्ये एकटे गाठले. त्यानंतर चौघानी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेनंतर चौघेजण तेथून पळून गेले. दरम्यान, स्थानिक नागरीकांनी जखमी तरुणाला उपचारांसाठी तत्काळ रुग्णलयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT