MURDER Sakal
पुणे

पुण्यात खळबळ! कात्रजमध्ये खुनानंतर मृतदेह लोखंडी पाइपला लटकावला

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील कात्रज भागात एका महिलेने मुलाच्या मदतीने पतीचा काटा काढला. प्रकाश किसन जाधव असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, शालन जाधव असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पतीचा मृतदेह लोखंडी पाईपला बांधून ठेवण्यात आला होता. त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण होतं. (Wife Killed his Husband in Katraj area of Pune)

कात्रज येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रकाश जाधव यांचा मृतदेह आढळला. पोस्टमॉर्टम अहवालात त्यांचा गळा दाबल्याने आणि डोक्यात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. (Pune Crime News)

यासंदर्भात पोलिसांनीही अधिक माहिती दिली आहे. तपासादरम्यान पत्नी आणि मुलाने हे कृत्य केल्याचं स्पष्ट झालंय. तर, पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्याकडे संबंधित गुन्ह्याचा तपास आहे. पत्नीला अटक करण्यात आली असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Suspended : पुण्यात खाकीला लाज आणणारी घटना ! सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत तरूण-तरुणींकडून उकळले पैसे, ३ पोलीस निलंबित

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकार! कपडे बदलताना महिलेचे CCTV त चित्रीकरण; दुकान मालक अटकेत

आशिष नेहराची लाईव्ह सामन्यात शुभमन गिलला शिवी; DC vs GT सामन्यात बरेच काही घडले Video Viral

Stock Market Today:युद्ध थांबलं तरी शेअर बाजार घसरला! काय आहे कारण? TCS चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : नागपूरमधील गॅस गोदामात चुकीच्या संदेशामुळे ग्राहकांचा संताप

SCROLL FOR NEXT