accident
accident  Sakal
पुणे

पुणे : धायरीत टँकर-दुचाकीचा भीषण अपघात, महिला जागीच ठार

विठ्ठल तांबे

पुणे : सिंहगडरोड परिसरातील धायरी (Dhayari Pune) येथे टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात (Dhayari Accident) झाला. ही घटना आज सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकी चालक महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात वृषाली विश्वनाथ तांबे या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. त्या धायरीतील रायकर मळा इथं लक्ष्मीनारायण सोसायटीत राहत होत्या.

सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच महिला मुक्ताई गार्डन परिसरातून दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकी धडकली दिली. यामध्ये दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही महिला कर्वेनगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या सिंहगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी अधिक तपासणी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT