पुणे

आळेफाटा येथे कांदा १४५ रुपये दहा किलो

CD

आळेफाटा, ता. ९ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील उपबाजारात शुक्रवारी (ता. ८) कांद्याच्या १५ हजार ९६६ पिशव्यांची आवक झाली. बाजारात एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोला १४५ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक सतीष म्हस्करे यांनी दिली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढयांत एक नंबर कांद्यास दहा किलोस १३० ते १४५ रुपये बाजारभाव मिळाला तर दोन नंबर कांद्यास १२० ते १३०, तीन नंबर गोल्टीस १०० ते १२० तर चार नंबर बदला, चिंगळीस ३० ते ८० रुपये बाजारभाव मिळाला.

Tamil Nadu Politics: तामिळनाडूत सत्तेचं गणित २ आमदारांमुळे अडकलं; नेमके आहेत तरी कोण 'ते'? विजय सरकारचं भविष्य अधांतरीच!

Medha Somaiya: संजय राऊतांच्या सुटकेला आव्हान, मेधा सोमय्या यांची अब्रुनुकसानप्रकरणी नोटीस

SSC Result: जिद्द, मेहनत आणि चिकाटी... वय फक्त आकडा ठरलं; ६३ वर्षीय महिलेनं ४१ वर्षांनंतर दहावीचं स्वप्न पूर्ण केलं

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये वडकीत 58 जनावरांची सुटका, तिघांना अटक

अवधूत गुप्तेंच्या आवाजातील 'तुंबाडची मंजुळा'मधील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! सोशल मीडियावर होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT