पुणे

कांद्याच्या भावामध्ये आळेफाटा येथे वाढ

CD

आळेफाटा, ता. १९ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवारी (ता. १९) कांद्याच्या १६ हजार २१६ पिशव्यांची आवक झाली. एक नंबरच्या गोळा कांद्यास दहा किलोला १६१ रुपये बाजारभाव मिळाला. बाजारात मोठी आवक झालेली असतानाही भावात एका किलोमागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली.
बाजारात दोन नंबर कांद्यास १३० ते १४५, तीन नंबर गोल्टीस ११० ते १३०, चार नंबर बदला, चिंगळी कांद्यास ३० ते ८० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रुपेश कवडे व व्यवस्थापक सतीश म्हस्करे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम

Gold Loan: Tata नंतर Birlaचीही गोल्ड लोनमध्ये एन्ट्री! सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याची क्रेझ का वाढली?

Mumbai Metro: अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये बिघाड, ६ जण अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळ

Rahul Gandhi Pune Visit : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; मुख्यमंत्र्यांना पत्रानंतर आता पुण्यातील उपोषणस्थळी देणार भेट

Marathi News Live Updates : भारतीय नौदल मुंबईतील नौदल गोदीत 'निस्तार' वर्गातील दुसरे 'डायव्हिंग सपोर्ट वेसल' असलेल्या 'निपुण' या जहाजाला सेवेत दाखल करणार

SCROLL FOR NEXT