Solar-eclipse 
पुणे

सुर्यग्रहणासंबंधी ऑनलाइन व्याख्याने;आयुकाचे शास्त्रज्ञ करणार मार्गदर्शन

सकाळवृत्तसेवा

पुणे -  रविवारी (ता.21) उत्तर भारता काही ठिकाणी कंकणाकृती तर राज्यात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. देशातील लॉकडाउनची स्थिती बघता आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राच्या वतीने सुर्यग्रहणासंबंधीच्या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तसेच सूर्यग्रहणही ऑनलाइन दाखविण्यात येणार आहे. 

पुणे शहर आणि परिसरात 10 वाजून 2 मिनिटांनी सूर्यग्रहणाचा सुरवात होईल. तर एक वाजून 30 मिनिटांनी ग्रहण सुटेल. सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी ग्रहणाचा सर्वोच्च क्षण असेल. सुमारे तीन तास 27 मिनीट चालणाऱ्या या सूर्यग्रहणाच्या कालावधीतच आयुकाच्या IUCAASciPOP या युट्यूब चॅनलनवर सर्व व्याख्याने बघता येतील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सूर्यग्रहण बघताना घ्या काळजी 
- उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण बघू नका 
- योग्य आणि प्रमाणित गॉगल्स वापरा 
- प्लास्टिक रॅपर, काच आदींचा वापर करू नका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

Nanded Bhokar Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर ट्रक-टाटा मॅजिकची भीषण धडक; 5 जण जागीच ठार, 8 जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT