Maharashtra, MP and Rajasthan Rain Alert
esakal
IMD 25 States Weather Alert : देशभरात माॅन्सून पुन्हा सक्रिय झाला असून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ११ सप्टेंबरसाठी हवामानाचा इशारा जारी केला (IMD Heavy Rain Alert) आहे. पुढील २० तासांत देशातील सुमारे २५ राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी ७५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.