पुणे

पुण्यात आज १५ ठिकाणी फक्त कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या लसीमधून आज (ता. ३१) शहरात १५ ठिकाणी फक्त कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी लसीकरण केले जाणार आहे. ३ मेपूर्वी पहिला डोस घेतलेले नागरिक यासाठी पात्र असतील, अशी माहिती पुणेे महापालिका प्रशासनाने दिले आहे.(Only second dose of covaxin in 15 places in Pune today)

पुणे महापालिकेकडे सरकारकडून आलेले कोव्हिशील्डचे पाच हजार डोस संपले आहेत, नव्याने लस पुरवठा झालेला नसल्याने सोमवारी कोव्हिशील्डचे केंद्र बंद असणार आहेत. केवळ १५ ठिकाणी कोव्हॅक्सिनचे लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० लसीचे डोस उपलब्ध आहेत. दरम्यान, रविवारी दिवसभरात महापालिका व खासगी दवाखान्यात मिळून १५ हजार ६३४ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये खासगीमध्ये १८ ते ४४ वयोगटातील १० हजार ८८८ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT