Pune Crime Esakal
पुणे

Pune Crime: पुणे शहरात १ कोटी रुपयांचं अफू जप्त; 3 जणांना अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यात एक कोटी रुपयांचं अफू जप्त करण्यात आलं आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. संबधित प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तर अफू विकणारी टोळी ही राजस्थानमधील आहे अशी माहिती समोर आली आहे.

तर एक कोटी रुपयांचे हे अफू आहे. राजस्थानमधील टोळी अफू पुरवण्याचे काम कर होती, अशी माहिती आता समोर आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून पुण्यात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान काल पुण्याच्या पालकमंत्र्यांनी शहरात अंमली पदार्थांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती दिली होती. त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर आज पुन्हा एक कोटीचे अफू जप्त केले आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अमली पदार्थ सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस कारवाई करत आहेत. काल(सोमवारी) देखील कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT