Scientist 
पुणे

जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांची व्याख्याने ऐकण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्‍ब्युबेशन अँड लिंकेजेस आणि डिपार्टमेंट ऑफ इंटर-डिसिप्लीनरी स्टडीजच्या माध्यमातून जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांची व्याख्यान ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. त्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर रिचर्ड रॉबर्टस, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे माजी अध्यक्ष प्रोफेसर डॉमिनिक टायलडेस्ले यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम दहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आयुकातील चंद्रशेखर सभागृहात होईल.

प्रो. (डॉ.) रिचर्ड रॉबर्टस हे ‘वे टू नोबेल प्राईझ’ या विषयावर बोलणार आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन केले आहे. ते बेवर्ली येथील न्यू इंग्लंड बायोलॅबचे प्रतिनिधित्व करतात. 

प्रो. डॉमिनिक टायलडेस्ले हे कॉम्प्युटर मॉडेलिंग आणि सिम्युलेशन या विषयातील जागतिक दर्जाचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी युनायटेड किंगडम आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये काम केले आहे. दरम्यान, इच्छुकांनी info.iil@unipune.ac.in या ई-मेलवर संपर्क साधून नाव नोंदणी करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna River Flood : कोल्हापूर-सांगलीत मुसळधार! नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात पूरस्थिती; पाहा यंदाचा पहिला 'दक्षिण द्वार सोहळा', भाविकांची अलोट गर्दी

IND vs ENG, 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचा फलंदाजी क्रमांक बदलणार, तर बिश्नोई संघातून आऊट? कशी असू शकते भारताची प्लेइंग-११

Pune Solapur Highway: २१ कोटींचा रस्ता पुन्हा उखडला! पालखीला अवघे तीन दिवस; पुणे-सोलापूर महामार्गावर खडी, खड्डे अन् अपघातांचा धोका..

Latest Marathi News Update : खडकवासला ८१ टक्के भरले, मुठा उजव्या कालव्यातून विसर्ग सुरू

Pune Water: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसीची भर, वेगाने वाढतोय जलसाठा

SCROLL FOR NEXT