Army 
पुणे

अरे व्वा! आता या विद्यार्थ्यांसाठी आहे लष्करात संधी; कोणत्या ते वाचा

सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी डेहराडून येथील ‘राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयात’ (आरआयएमसी) आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठी असून ती १ ते २ डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे वय १ जुलै २०२१ रोजी अकरा वर्ष सहा महिन्यांपेक्षा कमी व तेरा वर्षांपेक्षा जास्त नाही, असे विद्यार्थी पात्र असतील. तसेच विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत सातवीमध्ये शिकत असावा किंवा सातवी उत्तीर्ण असावा. यासाठीचे अर्ज परिषदेच्या आयुक्तांना ३० सप्टेंबरपर्यंत पाठवणे आवश्‍यक आहे. अर्जासाठी विद्यार्थ्यांनी www.rimc.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच या संबंधित लागणारे कागदपत्र किंवा इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांना ०२०-२६१२३०६६/६७ या क्रमांकावर अथवा www.mscepune.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल, अशी माहिती आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलन करा, पण ठरावीक वेळेतच! सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं; काय म्हणाले CJI सूर्यकांत?

High Court: भारत धर्मनिरपेक्ष! दिया मिर्झाचा डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा शेअर करा; हायकोर्टानं भाजपला फटकारलं

Pune Bangalore Highway Traffic : राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाक्यावर चक्का जाम, पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

'आमच्या लाडक्या नाईकबाई' मालिका बंद होणार? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील वाहतूक कोंडी 4 वर्षांत कमी होणार, देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT