पुणे

कोल्हापूर: खेती बचाओ अभियान

CD

सेंद्रिय शेती, माती परीक्षणावर भर

डॉ. मनोज पुनिया ः ‘खेती बचाओ’ अभियान

कोल्हापूर : रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे शेतीची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून, जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज पुनिया यांनी केले.
ते करवीर तालुक्यातील भुये येथे आयोजित ‘खेती बचाओ अभियान’ कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे यांच्या ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (मुंबई), महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, डिजिटल खेती आणि चिपकू ट्रॅप यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमास अमोल निंबाळकर, दीपाली सुतार, डिजिटल खेतीचे संचालक विजय सांगळे, चिपकू ट्रॅपचे संचालक सुनील गायकवाड, सरपंच मालिनी पाटील-भुयेकर, उपसरपंच कुलदीप पाटील-भुयेकर, प्राचार्य डॉ. डी. एन. शेलार, शिक्षण प्रभारी प्रा. आर. आर. पाटील, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, कृषिकन्या वैष्णवी साने, रिया देसाई, शिवनेरी शिंदे, वैष्णवी रावळ आणि वैदेही सुर्वे यांनी अभियानाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : केतनला टक्कल होते, विग लावायचा म्हणून त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं; सियाने पोलिसांना सांगितले हत्येचे खरे कारण

Pune Traffic Update : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर पडला बंद; वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा, प्रवाशांना कोंडीचा नाहक त्रास

Panvel: निरागस लेकरावर निर्दयी अत्याचार! अंगणवाडीत जाण्यास नकार; मुलीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारले, व्हिडीओ व्हायरल

स्वानंदीसाठी समर करणार वडाची पूजा, तर स्वानंदीही देणार प्रेमाची कबुली! 'वीण दोघातली...' मध्ये अखेर तो क्षण येणार

Latest Marathi News Live Update : केतनची अग्रवाल मृत्यू प्रकरण : लहान वयातील मुलांना अशी सुडबुद्धी कशी सुचते? - मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT