पुणे

धोलवडला स्वातंत्र्यदिनी ७४ ग्रामस्थांचे रक्तदान

CD

ओतूर, ता. २० : धोलवड (ता. जुन्नर) येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ७४ ग्रामस्थांनी रक्तदान केले. ग्रामपंचायत, शिवनेरी प्रतिष्ठान आणि शिवनेरी ब्लड बँक यांच्यातर्फे आयोजित या उपक्रमाला युवकांचा प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद्‍घाटन पोलिस उपनिरीक्षक संदीप मुंढे व सरपंच वैभव नलावडे यांच्या हस्ते झाले. सकाळी ९ ते ५ या वेळेत झालेल्या शिबिरात १०० जणांनी नावनोंदणी केली होती. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या वेळी उपसरपंच सोमनाथ नलावडे, ग्रामपंचायत सदस्य, शिवनेरी विद्यालयाचे मुख्याध्यापक समीर वामन, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरासाठी शिवनेरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह शिवनेरी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सरपंच वैभव नलावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AB de Villiers: "सचिन तेंडुलकरपेक्षा विराटच कसोटीत भारी..." डिव्हिलियर्सच्या सनसनाटी दाव्याने खळबळ

Junnar Protest: पिंपळवंडीतील दहा वर्षीय मुलीवरील अमानुष अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जुन्नरमध्ये महिलांचा मूक मोर्चा

Onion Prices: कांद्याला समाधानकारक दर; तीन वर्षांच्या तोट्यातून सावरत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

Latest Marathi News Live Update: दिल्ली लाठीचार्जप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन

JPSC-JSSC परीक्षांवरून मोठा ट्विस्ट! भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय थांबवला; झारखंड सरकारला हायकोर्टाचा मोठा झटका

SCROLL FOR NEXT