पुणे

टिपः जाहिरात बातमी

CD

टिपः जाहिरात बातमी
PNE26W50468
अनिल सोमा
PNE26W50469
राहूल येमूल

अध्यक्षपदी अनिल सोमा, सचिवपदी राहुल येमूल
पद्मशाली शिक्षक गृहनिर्माण सोसायटी गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

सोलापूर, ता. १६ : पद्मशाली शिक्षक गृहनिर्माण सोसायटीमधील गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल सोमा, तर सचिवपदी राहुल येमूल यांची निवड झाली. संस्थेचे चेअरमन राजकुमार कडदास, अंबादास रच्चा, गोवर्धन यन्नम यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - अनिल सोमा, सचिव - राहुल येमूल, उपाध्यक्ष - शशांक संगा, विनोद श्रीरामोज, उमाकांत अन्नलदास, उपसचिव - राज पोला, खजिनदार - प्रवीण सोमा, सहखजिनदार - महेश बिज्जा, कार्याध्यक्ष - कुमार सारंगी, निशांत संगा, श्रीकांत पोला, सहकार्याध्यक्ष - व्यंकटरमणा येरोजू, नरेंद्र कोंगारी, मिरवणूक प्रमुख - राहुल सग्गम, नागेश बिज्जा, पूजा प्रमुख - विशाल येमूल, श्रीयश सोमा.
सदस्य म्हणून प्रशांत मुशन, व्यंकटेश राळदोड्डी, लक्ष्मण कोळी, श्री. येमूल, दिनेश इराबत्ती, पुलकेशी संगा, श्रीपाद श्रीराम, श्री. पागे यांची निवड झाली. मंडळाचे आधारस्तंभ म्हणून राजकुमार कडदास, राजेश श्रीरामोज, गोवर्धन यन्नम, प्रशांत वरम, अंबादास रच्चा मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT