पुणे

पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती उत्सव व बक्षीस वितरण समारंभ साजरा

CD

PDR26B09418
पंढरपूर : बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांसमवेत पंचरत्न स्कूलमधील शिक्षिका.

पंचरत्न इंग्लिश स्कूलमध्ये
बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
........
पंढरपूर, ता. २२ : पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती उत्सव व बक्षीस वितरण समारंभ साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. शिवजयंतीनिमित्त शिवपूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता मोहळकर तसेच प्रशालेच्या शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिवांश शिंदे, आरशान शेख, स्वरा चौधरी आरोही आसबे, माहेश्वरी स्वामी, द्वितीय क्रमांक भार्गवी तोडकरी, श्रेयस सोनवणे, स्वरा सोनवणे, ज्ञानेश्वरी हूच्चे, चित्रकला स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक शिवांश शिंदे, मोहम्मद आता, सानवी सावंत, साईशा साठे, सहर्ष चांदणे, सिद्धार्थ सोनवले, द्वितीय क्रमांक समृद्धी शिंदे, स्वयंम चांदणे, विशालक्षी बाणेकर, अनुजा निळकंठ तृतीय क्रमांक ओविस आतार, स्वलेहा बागवान, समृद्धी आटकळे, हर्षल शिंदे यांनी यश संपादन केले. याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांसह रोल प्ले ऍक्टिव्हिटी, स्पीच कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, लाटीकाटी या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक कविता जगताप, हर्षद्मी करंडे, निशा जाधव, सायली पोरे, वैशाली शिंदे, श्रद्धा दुरुगकर, मुग्धा चोबे, कल्पना हुच्चे, अश्विनी कुंभार, क्षितिज मोहोळकर, पृथ्वीराज पाटील, यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

SCROLL FOR NEXT