पुणे

पालकमंत्री जयकुमार गोरे चषक २०२६ क्रिकेट स्पर्धा थाटात संपन्न; ४०१६ क्रिकेट क्लब पंढरपूर ठरला विजेता

CD

UPR26B08926
पंढरपूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला बक्षीस देताना आमदार समाधान आवताडे, अभिराज उबाळे व अन्य मान्यवर.

‘पालकमंत्री जया भाऊ चषक’ क्रिकेट स्पर्धेत ४०१६ क्रिकेट क्लब विजेता

पंढरपूर, ता. ६ : ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर ‘पालकमंत्री जया भाऊ चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत पंढरपूरच्या ४०१६ क्रिकेट क्लबने विजेतेपद पटकावले, तर धाराशिवच्या मातोश्री क्रिकेट क्लबने उपविजेतेपद मिळविले.

सांगलीचा स्वयंभू क्रिकेट क्लब तृतीय, तर पारनेरचा राजनंदिनी दोस्ती क्रिकेट क्लब चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते झाले.
या वेळी माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टे, नानासाहेब कदम, पैलवान सिद्धनाथ कोरे, परवेज मुजावर, कनिष्क सर्वगोड, मुन्ना बागवान, प्रतीक सर्वगोड, आकाश बंदपट्टे, गणेश उबाळे, आशिष उबाळे, संतोष डोंगरे, शंकर सुरवसे, इम्रान मनेरी, गणेश साळुंखे, ॲड. किशोर खिलारे, दिनेश पांढरे, लाला पेंटर, सचिन कांबळे, गुरु दोडिया, सचिन बंदपट्टे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणं हादरलं! पाय तोडून कचऱ्यात टाकले; सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

IPL 2027 Trade: लखनौ सुपर जायंट्स-राजस्थान रॉयल्स यांच्यात मोठी डिल... ३-४ खेळाडू जाणार इथून तिथे; कोण असतील ते?

Vastu Tips: लाकूड, मेटल की दगड? वास्तुनुसार कोणती नेमप्लेट सर्वात शुभ? घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय प्रगतीचं रहस्य!

Gangapur News: एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे विहिरीत पाण्याचा अखंड झरा! गंगापूर तालुक्यातील मालुंजा खुर्दमध्ये कुतूहल, पाहण्यासाठी गर्दी

मोठी बातमी! कर्मभूमी एक्स्प्रेसच्या ४ डब्यांना भीषण आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं

SCROLL FOR NEXT