पुणे

गरवारे चौकात नीट प्रकरणी आंदोलन

CD

कोथरूड, ता. २० : एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक चौकात नीट पेपर फुटीसंदर्भात मंगळवारी (ता. १९) निदर्शने करण्यात आले.
पेपरफुटीमुळे अपात्र विद्यार्थ्यांचा वैद्यकीय क्षेत्रात शिरकाव होऊन जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार केला गेला. यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परिवाराचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. या सर्व आरोपींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंडळाच्यावतीने करण्यात आली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर, सीताराम तोंडे पाटील, भगवान कडू, राजू मोतीवाले, रवींद्र चव्हाण, गणेश धोत्रे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Governor Inflation: साखर-कांद्याने वाढवली महागाईची चिंता! दिवाळीत महागाई वाढणार? RBIचा मोठा इशारा

कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा यांनी पुन्हा एकदा दिली गुड न्यूज; मुलगी सामायराही सोबत; फोटो व्हायरल

Navratra 2026: नवरात्री दरम्यान दुर्गा पूजेसाठी कडक नियमावली; मंडप आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेवर पूर्ण बंदी!

Latur Professor Murder : अनैतिक संबंधातून कोल्हापूरच्या प्राध्यापकाची हत्या; लातूरमधून अपहरण करुन बीडमधील खडी क्रशरवर नेले अन्... चौघांना अटक

IND U19 vs AUS U19 : तन्मय बलोडाच्या १४ विकेट्स अन् ऑस्ट्रेलियाची दाणादाण; भारताने ५ चेंडूंत जिंकली मॅच, मालिका खिशात

SCROLL FOR NEXT