photography.jpg 
पुणे

'भारतातील जैवविविधता' फोटोग्राफी स्पर्धेत पुण्याचा परितोष ठरला विजेता

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'आयसीएलईआय' साऊथ एशिया संस्थे मार्फत नुकतेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'भारतातील जैवविविधता' संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत पुण्यातील परितोष सोनवणे यांनी विजेतेपद पटकावले. तसेच अजय हिरेमठ व सोमा दास यांनी द्वितीय तर शागुना राजपुरोहित यांनी तृतीय पारितोषिक पटकावले.

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला शाॅक; `एवढे` झाले नुकसान...

या स्पर्धेचा निकाल 'शहरी विकासात जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व' या विषयावर एका वेबिनार मार्फत जाहीर करण्यात आले. स्पर्धेत परितोष यांनी पर्यावरणातील समतोल शिकवणारी जैवविविधता सांगणारा (शिकारी विरुद्ध शिकार) व एका चित्तथारक अनुभव जेव्हा महाकाय रान गवा (इंडियन बिसन) आणि एक पट्टेरी वाघ (इंडियन बंगाल टायगर) समोरासमोर येतानाचे छायाचित्र दिले होते. या छायाचित्राच्या माध्यमातून परितोष यांनी 'शिकारी विरुद्ध शिकार' याचे एक अभूतपूर्व नाते अधोरेखित केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परितोष हे मूळचे वालचंदनगर (इंदापूर) येथील निवासी असून पुण्यातून वास्तुविशारद या विषयेची पदवी त्यांनी घेतली होती. वाघ व वन्य प्राण्यांच्या प्रेमातून त्यांना छायाचित्रांचा नाद जडला. आपला हा छंद जोपासत त्यांनी जंगलाच्या वाऱ्या सुरू केल्या. अनेक पर्यटकांना अशेच चित्तथरारक क्षण अनुभवावे व जंगल आणि वन्य जीवांची आवड अनेकांना व्हावी या उद्देशाने त्यांनी फिराले ट्रॅव्हल ही पर्यटन संस्था स्थापन केली. तसेच ते या संस्थे मार्फत अनेकांना जंगल व वन्यजीव दर्शन सातत्याने घडवत आहेत.

दुकादारांनो सावधान, नियम मोडले तर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Latest Marathi News Live Update: जोबिन जोसेफ यांची कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नवी दिल्ली येथील कार्यालयात 'वैयक्तिक प्रतिनिधी' म्हणून नियुक्ती

IND vs AFG: अफगाणिस्तानला गिल-ईशानने चोपलं, गोलंदाजांनी रोखलं; भारताचा दुसऱ्या वनडेत दणदणीत विजय, मालिकाही खिशात

Pune Crime : 'त्या' जीम व्यावसायिकाला मारण्यासाठी २० लाख रुपयांची दिली होती सुपारी; आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

Pune Crime : अमानुष छळ करत मूत्र पाजले, मारहाण करत विजेचे शॉकही दिले; भोंदुबाबाकडून महिलेचा छळ

SCROLL FOR NEXT