Pass facility available for industrial area during Lockdown said Collector 
पुणे

Lockdown : औद्योगिक क्षेत्राकरीता पासेसची सुविधा उपलब्‍ध : जिल्हाधिकारी

सकाळवृत्तसेवा

पुणे :  कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने देशात संचारबंदी लागू आहे. त्या अनुषंगीक औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक परवानग्या आणि पासेस उपलब्ध करुन देण्‍याचे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्‍यक त्‍या परवानग्‍या देण्‍यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 नुसार जिल्हाधिकारी राम यांनी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. समन्‍वय अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी अविनाश हदगल मोबाईल क्रमांक ७०२८४२५२५६ आणि उपजिल्‍हाधिकारी संजीव देशमुख ९५९४६१२४४४  यांच्‍याकडे औद्योगीक क्षेत्रातील विविध कंपन्‍यांना सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कंपनी सुरु ठेवण्‍यासाठी परवानग्‍या देणे, कंपन्‍यांमध्‍ये आवश्‍यक लागणारे मनुष्‍यबळ, तसेच त्‍यांचे वाहन यांचे पासेस देणे, कोरोना विषाणू विषयाच्‍या अनुषंगाने औद्योगिक क्षेत्राशी निगडीत पत्रव्‍यवहार करणे ह्या जबाबदा-या देण्‍यात आल्‍या आहेत, असे जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : सार्वजनिक ठिकाणांवरुन कुत्री हटवली जाणार, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश, श्वानप्रेमींची याचिका फेटाळली

Vinesh Phogat: विनेश फोगाटला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! कुस्ती फेडरेशनच्या 'त्या' निर्णयावर कोर्ट ठेवणार लक्ष

Share Market: भारतीय बाजाराला मोठा धक्का! जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये भारताची एकही कंपनी नाही

२५ वर्षांपासून एकच विषय शिकवला, मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ? नीट पेपरफुटी प्रकरणी CBI समोर पुरावा शोधण्याचं आव्हान

Latest Marathi News Live Update : वांद्र्यात अतिक्रमावर बुलडोजर, पश्चिम रेल्वेची कारवाई

SCROLL FOR NEXT