File Photo esakal
पुणे

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

तब्बल १ हजार विद्यार्थ्यी अद्याप निकालाच्या प्रतिक्षेत

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राज्यस्तरावर इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी पास झाले पण त्यांचा निकालच शाळेला मिळालेला नाही. महापालिकेच्या शिक्षण मंडळानं परीक्षा परिषदेला विद्यार्थ्यांनी फी न दिल्यानं ही नामुष्की ओढवल आहे. यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाला तब्बल एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना निकाल अद्याप मिळालेला नाही. कारण महापालिकेनं परीक्षा परिषदेला अद्याप फी दिलेली नाही त्यामुळं परिषदेनं विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे. असा प्रकार पहिल्यांदाच घडला असून तो संतापजनक आहे. (Latest Marathi News)

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मात्र, महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाला याचं गांभीर्य नसल्यानं विद्यार्थ्यांवरती अन्याय झाल्याची भावना पालकांमध्ये आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीचे ३ वर्ल्ड रेकॉर्ड्स! आंद्रे रसेलच्या नावावर असेलला विक्रम उद्ध्वस्त; जगात अव्वल नंबर कामगिरी...

Pune Liquor Case: पुणे विषारी दारु प्रकरणात मोठी अपडेट! दारु विकणाऱ्या राहुल क्षीरसागरचा मृत्यू; प्रकरण सीआयडीकडे जाणार?

Kaygaon News : रात्रीच्या वेळी तीन दुचाकीस्वारांचा पाठलाग; कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाची प्रसंगावधानाने लूटमारीतून सुटका

Mumbai Weather: उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा मिळणार! मान्सून कधी दाखल होणार? अखेर तारीख आली समोर

India-Israel Relations: ''भारताचं इस्रायलवर वेड्यासारखं प्रेम.. भारतात माझे सर्वाधिक फॉलोअर'', पंतप्रधान नेतान्याहू मोदींबद्दल काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT