पुणे

कोल्हापूरः पाटणे, आंबेवाडी तलाव ९८ टक्के भरले

CD

पाटणे, आंबेवाडी तलाव ९८ टक्के भरले
--
ताम्रपर्णी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
चंदगड, जि. कोल्हापूर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पाटणे आणि आंबेवाडी येथील लघुपाटबंधारे तलाव ९८ टक्के भरले आहेत. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन्ही तलाव लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

दोन्ही तलाव पूर्ण भरल्यानंतर स्थानिक ओढ्यांसह ताम्रपर्णी नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि संभाव्य पाणीवाढ लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पाटणे आणि आंबेवाडी हे दोन्ही तलाव परिसर निषिद्ध क्षेत्र असल्याने पर्यटकांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिक आणि पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

World Athletics U20 Championships: वर्ल्ड अंडर-२० ॲथ्लेटिक्समध्ये भारताचा डंका; आशिष यादवला रौप्य, तर शाहनवाज खानने जिंकले कांस्य पदक!

Shakeel Noorani: ३३ वर्षीय अभिनेत्रीला घरी बोलावून अत्याचार, ७३ वर्षांच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; सिनेसृष्टीत खळबळ

Marathi News Live Updates : पुण्यात सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकलीला कारने चिरडलं, घटना CCTVत कैद

Nashik Leopard News: बिबट्या पोहोचला शाळेच्या मैदानात, सीसीटीव्हीत कैद; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT