PBA  Sakal
पुणे

PBA: अध्यक्षपदासाठी ॲड. थोरवे आणि ॲड. झंजाड यांच्यात लढत

अशोका हॉल आणि नवीन बिल्डींगच्या बार रुममध्ये १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) वार्षिक निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. यंदा अध्यक्ष पदासाठी ॲड. पांडुरंग थोरवे आणि ॲड. हेमंत झंजाड यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.

निवडणुकीसाठी शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल आणि नवीन बिल्डींगच्या बार रुममध्ये १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी रात्री मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी तब्बल सहा जण नशीब अजमावत आहेत. त्यामध्ये ॲड. विवेक भरगुडे, ॲड. चंद्रशेखर भुजबळ, ॲड. जयश्री चौधरी-बिडकर, ॲड. अमेय देशपांडे, ॲड. लक्ष्मणराव येळे पाटील, ॲड. कृष्णाजी झेंडे यांचा समावेश आहे. तर सचिव पदांच्या दोन जागांसाठी ॲड. सुरेखा भोसले, ॲड. शीतल भुतडा, ॲड. पीयूष राठी आणि ॲड. अमोल शितोळे हे चार उमेदवार आहेत.

खजिनदार पदी ॲड. प्रथमेश भोईटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर लेखापरीक्षक पदासाठी ॲड. अजय देवकर, ॲड. शिल्पा कदम-बिराजदार, ॲड. सतीश शिंगाडे निवडणूक रिंगणात आहेत. दहा सदस्यांची कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. ॲड. कुणाल आहिर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. तेजस दंडगव्हाळ, ॲड. सई देशमुख, ॲड. अमोल दुरकर, ॲड. अर्चित जोशी, ॲड. काजल कवडे, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अजय नवले आणि ॲड. रितेश पाटील यांची कार्यकारिणीत समावेश आहे. निवडणूकीसाठी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अशोक संकपाळ काम पाहत आहेत.पीबीएच्या अध्यक्ष पदासाठी ॲड. पांडुरंग थोरवे आणि ॲड. हेमंत झंजाड यांच्यात थेट लढत

पुणे, ता. ३० : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) वार्षिक निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. यंदा अध्यक्ष पदासाठी ॲड. पांडुरंग थोरवे आणि ॲड. हेमंत झंजाड यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.

निवडणुकीसाठी शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल आणि नवीन बिल्डींगच्या बार रुममध्ये १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी रात्री मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी तब्बल सहा जण नशीब अजमावत आहेत. त्यामध्ये ॲड. विवेक भरगुडे, ॲड. चंद्रशेखर भुजबळ, ॲड. जयश्री चौधरी-बिडकर, ॲड. अमेय देशपांडे, ॲड. लक्ष्मणराव येळे पाटील, ॲड. कृष्णाजी झेंडे यांचा समावेश आहे. तर सचिव पदांच्या दोन जागांसाठी ॲड. सुरेखा भोसले, ॲड. शीतल भुतडा, ॲड. पीयूष राठी आणि ॲड. अमोल शितोळे हे चार उमेदवार आहेत. खजिनदार पदी ॲड. प्रथमेश भोईटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तर लेखापरीक्षक पदासाठी ॲड. अजय देवकर, ॲड. शिल्पा कदम-बिराजदार, ॲड. सतीश शिंगाडे निवडणूक रिंगणात आहेत. दहा सदस्यांची कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. ॲड. कुणाल आहिर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. तेजस दंडगव्हाळ, ॲड. सई देशमुख, ॲड. अमोल दुरकर, ॲड. अर्चित जोशी, ॲड. काजल कवडे, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अजय नवले आणि ॲड. रितेश पाटील यांची कार्यकारिणीत समावेश आहे. निवडणूकीसाठी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अशोक संकपाळ काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT