पुणे

मुरूडच्या पॅरासेलिंग दुर्घटनेत मुलाचा मृत्यू, पण वडील जखमी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पॅरासेलिंगचा आनंद लुटताना पॅराशूटची दोरी तुटल्याने उंचावरून पडलेल्या मुलाचा शनिवारी मृत्यू झाला असून, या दुर्घटनेत त्याचे वडील जखमी झाले आहेत. 

मुरुड येथील समुद्रकिनारी शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये वेदांत पवार (वय 15) या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्याचे वडील गणेश पवार (40) हे जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दुर्घटना घडल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले होते.

पुण्यातील कसबा पेठेतील रहिवासी
गणेश पवार आणि त्यांचा मुलगा वेदांत हे पिता-पुत्र पुण्यातील कसबा पेठेतील रहिवासी आहेत. सुटीचा आनंद लुटण्यासाठी मुरूडच्या समुद्रकिनारी गेले होते. त्यादरम्यान पॅरासेलिंगची ही दुर्घटना घडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांची आज जालन्यात सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT