पुणे

आपापल्या गावी पुन्हा परतायचंय? मग करावी लागणार ही प्रक्रिया पूर्ण!

सकाळवृत्तसेवा

पुणे : तहसील कार्यक्षेत्रामधील नागरिकांना राज्यात अंतर्गत प्रवास करावयाचा असल्यास संबंधित व्यक्तींनी आवश्यक माहिती भरून देण्याचे आवाहन तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी केले आहे.

एरंडवणा, येरवडा, औंध, बोपोडी (खडकी), पर्वती दर्शन (सहकारनगर, मुकुंदनगर, दत्तवाडी), वानवडी, घोरपडे पेठ, कोरेगाव पार्क, मुंढवा, केशवनगर, शिवाजीनगर, गोखले नगर, वडारवाडी, बिबवेवाडी (मार्केट यार्ड, गुलटेकडी) पुणे शहर व सर्व पेठा या भागातील नागरिकांना त्यांच्या मूळगावी जायचे आहे. त्यांनी त्याची माहिती tahasildarpunecity@gmail.com या ईमेलवर पाठवावी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

====================

माहितीचे स्वरूप :

1. संपूर्ण नाव
2. सध्याचा पत्ता
3. मोबाईल क्रमांक
4. व्यवसाय -विद्यार्थी, कामगार नोकरी/ अन्य  
5. मूळ गावचा पत्ता- गाव, तालुका, जिल्हा, राज्य
6. प्रवास कसा करणार आहात, स्वतःचे / सार्वजनिक वाहन
7. किती लोक प्रवास करणार याबाबत माहिती देणे आवश्यक.

===================

हवेली कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील बाणेर, कोंढवा, धनकवडी, बालाजीनगर, सिंहगड रोड, धायरी, विश्रांतवाडी, चंदननगर, हडपसर, मांजरी, कोथरूड आणि बालेवाडी भागातील नागरिकांनी त्याची माहिती tahasildarhavelipune@gmail.com 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तसेच, मुळशी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील पाषाण, सुस, वाकड, हिंजवडी, बावधन भागातील नागरिकांनी त्यांची माहिती tahasildarmulshi@gmail.com या ई-मेलवर पाठवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT