Pharmacy students use selfie to convey the message of social distance in pune 
पुणे

फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी 'असा' दिला 'सोशल डिस्टन्ससिंग'चा संदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सेल्फीचा वापर करत कोरोनापासून  बचावासाठी सामाजिक आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे संदेश दिला आहे.


बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'स्टे होम, स्टे सेफ' अशा संदेशाच्या इंग्रजी अक्षराचे पोस्टर तयार करून  ते हातात घेऊन त्याचे छायाचित्र काढून त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहे. आपापल्या ठिकाणांहुन काढलेली ही छायाचित्रे जोडून अनोख्या पद्धतीने संदेश या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासााठी येथे ►  क्लिक करा 
तसेच प्रसिद्ध अभिनेत्यांचे संवाद वापरून सोशल डिस्टन्सिंगचा संदेश सर्वांपर्यत
पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

आरेच्या दुधाच्या टेम्पोत बियरच्या बाटल्या; पोलिसांनी अशी पकडली तस्करी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Accident Viral Video : आजोबा अन् २ नातवांना भरधाव 'थार'ने चिरडले, तिघांचाही जागीच मृत्यू; थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT