पुणे

पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यकारणी जाहिर

मिलिंद संधान

नवी सांगवी (पुणे) - पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक नूतन कार्यकारीणी नुकतीच जाहिर करण्यात आली. निगडी येथील अमृता विद्यालयात राज्याचे क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांच्या उपस्थितीत व चांगदेव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत अंगदराव गरड यांची अध्यक्ष तर अशोक आवारी यांची सचिवपदी निवड करण्यात आली. 

इतर कार्यकारीणी - भगवान सोनवणे; चंद्रकांत पाटील; सोपान खोसे; कविता आल्हाट (उपाध्यक्ष), अशोक जाधव - (कार्याध्यक्ष), शेखर कुलकर्णी (कोषाध्यक्ष), राजेंद्र महाजन (सहसचिव), अनिल नाईकरे; अमित कुलकर्णी; मनिषा जाधव (चापणे); ज्ञानेश्वरी लोखंडे (संघटक), सुजाता चव्हाण(कार्यालयीन सचिव), लहु सुतार; मिलिंद संधान (प्रसिध्दी प्रमुख), मनोज देवळेकर; चांगदेव पिंगळे (सल्लागार), ऐश्वर्या साठे; राजेंद्र पितळीया; सुवर्णा घोलप; सरोजा सुर्यवंशी; संजय देवरे; लक्ष्मण माने; बंन्शी आटवे; सचिन वोवले; बापूराव जाधव; रफिक इनामदार; गंगाधर सोनवणे; विष्णुपंत पाटील ( र्यकारणी सदस्य).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT