पुणे

अध्यक्षपदी सचिन लोंढे

CD

रावेत, ता.१८ ः पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघाच्या अध्यक्षपदी सचिन लोंढे, सचिवपदी सचिन गुणाले तर कोशाध्यक्षपदी प्रदीप घोरपडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
महासंघाच्या नव्याने निवडून आलेल्या व्यवस्थापन समितीची पहिली बैठक उत्साहात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी विलास लिंबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वरील पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी नंदन इन्स्पेरा सोसायटीचे चेअरमन युवराज हुगे, सचिव अतुल झाडे, खजिनदार नीरज राणे यांनी उपस्थितांना सन्मान केला. शहरातील सोसायटीधारकांच्या न्याय हक्कांसाठी महासंघ कटिबद्ध राहील, असा ठाम निर्धार यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या मूलभूत नागरी प्रश्नांसाठी संघटितपणे लढा देण्यासोबतच सदस्य सोसायट्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eid-e-Milad 2026: ईद-ए-मिलादनिमित्त 26 ऑगस्टला बँका बंद की सुरू? महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये काय स्थिती? पाहा

Mumbai News: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम

Mumbai Metro: अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये बिघाड, ६ जण अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळ

Marathi News Live Updates : रायफल-शूटिंग प्रशिक्षक शेख सादिक खान याला अटक

Mumbai Local: ट्रेसपासिंग रोखण्यासाठी हॉर्नचा 'अलर्ट', संवेदनशील ठिकाणी मोटरमनला वारंवार सूचना; वेळापत्रकावर परिणाम

SCROLL FOR NEXT