पुणे

मेट्रो प्रवाशांसाठी रिक्षा फिडर सेवेचा शुभारंभ

CD

पिंपरी, ता. १८ : पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महामेट्रो आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या वतीने मेट्रो प्रवाशांसाठी रिक्षा फिडर सेवेचा शुभारंभ महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. या सेवेमुळे नागरिकांना ‘घरापासून मेट्रोपर्यंत’ आणि ‘मेट्रोपासून घरापर्यंत’ नियमित, किफायतशीर व सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे २० मार्गांवर शेअरिंग व मीटरनुसार रिक्षा सेवा उपलब्ध होणार असून, मेट्रो स्थानकांवर दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. रिक्षाचालकांनी भाडे नाकारू नये, मीटरप्रमाणे सेवा द्यावी आणि शेअरिंग पद्धतीचा स्वीकार करावा, असे आवाहन रवी लांडगे यांनी केले. यावेळी आमदार उमा खापरे, डॉ. श्रावण हर्डीकर, डॉ. विजय सूर्यवंशी, बाबा कांबळे आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Death Penalty: फाशी नको, इंजेक्शन देऊन मृत्यू द्या! जनहित याचिकेतून मागणी, सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: श्रीलंकेने डाव टाकला! १४ शतकं झळकावणाऱ्या खेळाडूची अचानक एन्ट्री; रेफरीने दिली परवानगी, नेमकी गडबड काय?

Third Mumbai: १२४ गावात उभं राहणार नवं शहर, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणार मुंबई ३.०; राज्य सरकारचा मास्टरप्लान

तेव्हा आम्ही खूप तरूण होतो... 'मर्डर' मधल्या बोल्ड सीन्सबद्दल बोलली मल्लिका शेरावत; म्हणते, 'इमरानने मला खूप...

Marathi News Updates : शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

SCROLL FOR NEXT