पुणे

सकाळ संवाद

CD

पदपथावरच दुचाकी पार्किंग
पिंपरी चिंचवड महापालिकेने अनेक ठिकाणी पदपथ उभारले आहेत. पण, अनेक ठिकाणी या पदपथावरून चालतादेखील येत नाही. कुणाल आयकॉन रस्‍त्‍यावरील व्यावसायिक संकुलासमोर सर्रासपणे दुचाकी बेशिस्‍तपणे पार्क केल्‍या जातात. यावर पोलिस आणि महापालिका प्रशासनाने कारवाई करावी.
- जयवंत पासेकर, पिंपळे सौदागर

जाळीमुळे झाडांची वाढ खुंटली
शहरात ठिकठिकाणी झाडांभोवती जाळ्या लावल्‍या आहेत. थेरगाव दत्तनगर परिसरात अशा अनेक झाडांना जाळीने जखडले आहे. झाडांच्या जाळ्या वेळोवेळी काढल्या जात नाहीत. तसेच तुटलेल्या जाळ्यांची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे या झाडांना वेदना होतात. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. मोठ्या झालेल्या झाडांच्या जाळ्या काढून झाडांना विस्तृत होऊ द्यावे.
- अशोक वाबळे, मंगलनगर, थेरगाव

बस थांब्यावर शेडची आवश्यकता
पुणे- नाशिक मार्गावर मोशीजवळ पीएमपी बस थांबा आहे. या ठिकाणी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तेथील थांब्‍याला शेड नसल्याने लहान मुले, महिला आणि ज्‍येष्‍ठांना ऊन-पावसात तेथेच ताटकळत उभे राहावे लागते. प्रशासनाने तिथे त्वरित शेड उभारावे.
- दिलीप पाटील, डुडूळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Domestic Violence : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने भररस्त्यात हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याची धमकी

Loni Kalbhor Crime: कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार लोणी काळभोरमध्ये पोलिसांच्या सापळ्यात

SCROLL FOR NEXT