पुणे

प्रकल्पांच्या कामांचा अहवाल दर १५ दिवसांनी द्या ः जंगम

CD

पिंपरी, ता. १८ ः महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत आणि लोहमार्गावरील डेअरी फार्म उड्डाणपूल प्रकल्पाअंतर्गत पावसाळ्यापूर्वीची सर्व महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करा. विशेषतः प्रकल्प परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, पाणी निचरा व्यवस्था आदी कामांवर भर द्या. या कामांचा प्रगती अहवाल दर १५ दिवसांनी सादर करा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी अधिकाऱ्यांना दिले. दोन्ही कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंता विजय भोजने, संध्या वाघ आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

Pune Kolad Highway Closed: मुळशीतील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; पुणे–कोलाड महामार्ग १५ दिवसांसाठी बंद

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन ठप्प; वसई-विरार लोकल ११ तास बंद, पश्चिम-मध्य-हार्बर मार्गांवर लाखो प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT