Pimpri police inspector sub-inspector suspended 
पुणे

पिंपरीचे पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक निलंबित

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : गंभीर गुन्ह्याचे कलम कमी करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज सादर केल्याने आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली. या तपासात अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) व उपनिरीक्षक या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले. 

पोलिस निरीक्षक (गुन्हे)  राजेंद्र निकाळजे व उपनिरीक्षक एस. एस. जाधव असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. निकाळजे यांनी एका गंभीर गुन्ह्यात आरोपींवर लावलेले कलम कमी करणेबाबत न्यायलायकडे लेखी अहवाल दिला. त्यानुसार न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली. तसेच, उपनिरीक्षक जाधव यांनीही आरोपींवरील दरोड्याचे कलम कमी करणेबाबत न्यायलायकडे लेखी अहवाल सादर केला. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणातही आरोपींना जामीन मंजूर केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, निकाळजे व जाधव यांनी कलम कमी करून आरोपींना जामीन मिळण्यास मदत  केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी (ता. 22) रात्री याबाबतचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पाऊस उघडीप देणार; पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज आला,पुण्याला मात्र ऑरेंज अलर्ट

विशेष : अर्थशास्त्र : भविष्यातील रोजगाराच्या अमर्याद संधी

मोठी बातमी! सोलापूर-पुणे हायवेवरील ६० मीटर अंतरातील ढाबे, हॉटेल ६ महिन्यांत हटणार; ‘एनएचएआय’कडून नोटिसा, ६ महिन्यांत ४२६ जणांचा अपघाती मृत्यू, वाचा...

Ghatkopar landslide : घाटकोपरमध्ये दरड कोसळून दोघांचा मृत्यू; ५-६ घरांवर दरड, अनेकजण अडकल्याची भीती

Dahi-Paneer Kebab: पोटही भरेल, चवही खुलून येईल! कमी तुपात बनवा कुरकुरीत दही-पनीर कबाब; नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT