NUSHRRATT BHARUCCHA ACCIDENT
esakal
NUSHRRATT BHARUCCHA AIR AMBULANCE TO MUMBAI FOR SURGERY: अभिनेत्री नुसरत भरुचा हिला बाली येथे सुट्टीदरम्यान अपघात झाला असून, तिच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या ती बालीमधील रुग्णालयात दाखल असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे.