पिंपरी, ता. १८ ः महापालिका कर संकलन व कर आकारणी विभागाने शहरातील मालमत्ताधारकांसाठी मालमत्ता कर भरण्यावर विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा ऑनलाईन भरणा करणाऱ्यांना १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. महिलेच्या नावावरील निवासी मालमत्तेला ३० टक्क्यांपर्यंत विशेष सवलत आहे. विविध सवलतींचा एक लाख ६५ हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.