पुणे

घोटावडे येथील कुस्त्यांच्या आखाड्याने धुळवड

CD

पिरंगुट, ता. ३ : घोटावडे (ता. मुळशी) येथील धुलिवंदनाचा सण कुस्त्यांच्या आखाड्याने साजरा करण्यात आला. तरुण पिढी मनाने आणि शरीराने मजबूत व्हावे, निरोगी राहावे व निर्व्यसनी राहावे यासाठी येथील ग्रामस्थांनी ही कुस्तीची परंपरा जपून नवोदित पहिलवानांना प्रोत्साहन दिले आहे. यावेळी गावातील जुने नवे पहिलवान व ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा कुस्ती संघाचे सदस्य शरद गोडांबे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : राज्यसभेबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेतला जाईल- संजय राऊत

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT