42 societies in Pune Municipal Corporation Containment zone due to corona.jpg
42 societies in Pune Municipal Corporation Containment zone due to corona.jpg 
पुणे

पुणेकरांनो, काळजी घ्या! पुणे शहरात ४२ सोसायट्या मायक्रो कंटेनमेंट झोन

सकाळवृत्तसेवा

पुणे - पाच आणि त्यापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आढळल्यामुळे पुणे महापालिकेने शहरातील ४२ हून अधिक सोसायट्यांचा समावेश सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रामध्ये केला आहे. येथे राहणाऱ्यांनी घरी भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी करावयाची आहे. तसेच, सोसायटीत राहणारे ज्येष्ठ नागरिक आणि अन्य आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी दैनंदिन करून त्यांची नोंद ठेवायची आहे. तसेच सोसायटीमध्ये कोविड-१९ व्यतिरिक्त अन्य आजाराने रूग्णालयात दाखल असलेल्यांची माहिती त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयांच्या मेलवर उपलब्ध करून द्यावयाची आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्षेत्रीय कार्यालयनिहाय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र
कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय 

४२१, वृदांवन सोसायटी, शनिवार पेठ, ५५/५४ प्रतिभा कॉर्नर- शनिवार पेठ, ३७७  गुलाबाकुंज, रमणबाग शाळेजवळ, ४९ बी कमला नेहरू, मंगळवार पेठ. २२३ ए, मंगळवार पेठ.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय -
राऊत वाडा २९- गुरुवार पेठ, काची आळी- गुरुवार पेठ, ४२३ गुरुवार पेठ, अलका हेरिटेज -१२२ भवानी पेठ, योगेश्‍वर सोसायटी- ४४१, नाना पेठ.

घोले रोड क्षेत्रीय कार्यालय -
हरितेज -हरेकृष्ण मंदिर रोड- मॉडेल कॉलनी, वृदांवन अपार्टमेंट- डीएसके टोयोटाजवळ- मॉडेल कॉलनी, जोग सेंटर- जुना मुंबई-पुणे रस्ता-वाकडेवाडी. पाटील हेरिटेज सोसायटी- आयसीएस कॉलनी- भोसलेनगर .

हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय -
स. नं. १५३, उरुळी देवाची- राऊत नगर, श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स, बी-२ बिल्डींग ससाणेनगर- हडपसर, स. नं. १३, राहुल कॉलनी-गोंधळेनगर-सातववाडी, त्रिमूर्ती कॉलनी-भेकराईनगर- फुरसुंगी, रुणवाल सोसायटी-हांडेवाडी रोड, रॉयल सोसायटी-हांडेवाडी रोड-सिम्पलिसीटी शेजारी, अर्बन फेज= दोराबजी मॉल शेजारी.

नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय -
गणराज हाईट्स- सैनिकवाडी- वडगावशेरी, माउंट ॲण्ड ग्लोरी सोसायटी- खराडी, तारांगण सोसायटी शेजारी- पठारे वस्ती- लोहगाव.

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय -
हिल टॉप सोसायटी- स. नं. ३६- सावरकर चौकाजवळ धनकवडी. नटराज रेसिडेन्सी- चव्हाणनगर धनकवडी, विणकर सोसायटी- प्लॉट नं. ५८- चव्हाणनगर, धनकवडी. शिव कॉलनी- स. नं. २५/११/१ सागर बेकरी लेन, सूर्या चौक- आंबेगाव पठार. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सोसायटी, सी विंग-मोरेबाग- कात्रज.

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय -
स्वप्नशिल्प सोसायटी- कोथरूड, लक्ष्मीनारायण नगर सोसायटी- पटवर्धन बागेसमोर, ए. जे. क्लासिक- राजाराम पुलाशेजारी, आदित्य गार्डन सिटी सोसायटी- वारजे माळवाडी.

वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय -
एसआरपीएफ ग्रुप १-नानावडी नगर- वानवडी, एसआरपीएफ ग्रुप २- वानवडी, सूर्यलोक नगरी- वैदुवाडी- हडपसर.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय -
सन प्लॅनेट- सनसिटी रोड, प्रसाद पार्क- एचडीएफसी बँकेजवळ -सिंहगड रोड, शिवसागरसिटी- वडगाव बुद्रूक. चक्रधर सोसायटी-आनंदनगर- वडगाव बुद्रूक.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT