pune
pune 
पुणे

5 दारूच्या बाटल्या, 5 बोकड आणि एक लाख रुपये 'दंड द्यावाच' लागेल

सकाळ ऑनलाईन टीम

पुणे : जागेचा न्याय-निवडा करण्यास नकार दिल्याच्या वादातून महिलेसह एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे. या वादातून पुण्यातील महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी बहिष्कृत करण्याचा निर्णय जात पंचायतीने घेतलाय. या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अंधश्रद्धा आणि जून्या परंपरेच्या नावाखाली चक्क पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण सासवड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. संबंधित कुटुंबियांना 1 लाख रुपये, 5 दारू बाटल्या, 5 बोकड दंड अशी शिक्षा जात पंचायतीने ठोठावली आहे. हा दंड न दिल्यास कायम स्वरूपी बहिष्कार टाकण्यासंदर्भातील घोषणा देखील करण्यात आल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT