police case registered against Vijay Mane who dressed up like cm Eknath Shinde in Pune  
पुणे

सोशल मिडीयावर चर्चेत असलेल्या 'त्या' डुप्लिकेट एकनाथ शिंदेंवर पुण्यात गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या पुण्यातील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारख्या दिसणाऱ्या विजय माने यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय माने हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारख्या वेशभूषेमुळेगेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वर देखील चर्चेचा विषय ठरले होते. मात्र माने यांनी सराईत गुंड शरद मोहोळ याचसोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या प्रकाराची पोलिसांकडून गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी माने विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने याच्याविरोधात IPC 419-511, 469, 500, 501 माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT